महाराष्ट्र स्तरावर CSC e Governance Services India Limited कडून ४०१० Digipay सखी करिता बायोमेट्रिक मशीन पुरविण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जागतिक महिला बँक बिगर आर्थिक करार.  

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व RSETI मार्फत बीसी सखीना प्रशिक्षण.   

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जागतिक महिला बँक यांनी निर्धारित केलेली बीसी सखी ची उद्दिष्टे.  

बीसी सखी उद्दिष्ट

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.

बीसी सखी उद्दिष्ट

समाजात आदराचे स्थान मिळावे या करिता सक्षम करणे.

बीसी सखी उद्दिष्ट

ग्रामीण भागातील महिलांना बँकिंग क्षेत्रात सहभागी करणे.

बीसी सखी उद्दिष्ट

ग्रामीण भागात बीसी सखी मार्फत बँकिंग सेवा पुरविणे.

CASE STUDY & BLOG

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या बीसी सखी, ज्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न २५ ते ३० हजारांच्या वर आहे, अशा बीसी सखी यांचे मनोगत.