Umed – Maharashtra State Rural Livelihoods Mission - Find out more →

News & Blog

तपस्या सचिन डोंगरे यांची भरघोस उत्पन्न कमविण्याची कमाल.

तपस्या डोंगरे यांचा यशस्वी प्रवास

News & Blog

तपस्या सचिन डोंगरे यांची भरघोस उत्पन्न कमविण्याची कमाल.

तपस्या सचिन डोंगरे यांची भरघोस उत्पन्न कमविण्याची कमाल.

तपस्या सचिन डोंगरे रा. हसारा जि. भंडारा येथील असून यांनी आपल्या गावामध्ये बँक ऑफ इंडिया बँकेकडून बीसी ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले आहे.

यांचे मासिक उत्पन्न सुद्धा २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत आहे. त्यांनी अशी काय कमाल केली ते पुढे बघूया.

बचत गटाचे दुहेरी प्रमाणीकरण करून आपल्या गावातील व आजूबाजूच्या गावातील संपूर्ण व्यवहार करतात.

वृद्ध नागरिकांना त्यांच्या घरपोच बँकिंग सेवा देतात. बचत गटाचे कर्ज प्रकरणे, बचत गटाचे पैसे जमा करणे, पैसे काढणे, खाते उघडणे अशा प्रकारचे कार्य करून त्या आपले मासिक उत्पन्न वाढवितात. सोबतच जास्तीत जास्त महिलांना सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून घेतात.

सोबतच सोने तारण कर्ज, कर्ज प्रकरणे, बचतगट कर्ज प्रकरणे व इतर कर्ज प्रकरणे यामध्ये बँकेला मदत करतात. त्यामुळे त्यांचे मासिक उत्पन्न वाढण्यास मदत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MH BC SAKHI

Translate »